आयुष्य
आयुष्य असतं साधं सोपं सरळ
जस समोर येईल तसं स्वीकारावं
क्षण न क्षण इथला मोलाचा
मनमुराद जगून घ्यावं
चांगलं काय वाईट काय
मात्र नेहमी पारखून घ्यावं
विवेकाचा लगाम लावून
मन स्वैर धावू द्यावं
सौ रेवती शशिकांत
जस समोर येईल तसं स्वीकारावं
क्षण न क्षण इथला मोलाचा
मनमुराद जगून घ्यावं
चांगलं काय वाईट काय
मात्र नेहमी पारखून घ्यावं
विवेकाचा लगाम लावून
मन स्वैर धावू द्यावं
सौ रेवती शशिकांत
अप्रतिम !
ReplyDelete