संसारगीत
एकमेकांमध्ये रंगून जावं
एकमेकांमध्ये गुंगून जावं
लय पकडत ताल सांभाळत
संसाराचं गीत गावं
सगळंच असत आपलं
तुझं माझं विसरून जावं
संसाराचा रथ म्हणजे कसरत
ह्याच मात्र भान हवं
थोडा रुसवा थोडे भांडण
चिडचिड ह्याची खमंग फोडणी
विसरून सारे नंतर मात्र
करावी एकमेकांची मनधरणी
वेल बहरे संसाराची हेच
मागणे असते देवा
लडिवाळ हे फुल वेलीचे
हा हृदयीचा अमूल्य ठेवा
सौ रेवती शशिकांत
एकमेकांमध्ये गुंगून जावं
लय पकडत ताल सांभाळत
संसाराचं गीत गावं
सगळंच असत आपलं
तुझं माझं विसरून जावं
संसाराचा रथ म्हणजे कसरत
ह्याच मात्र भान हवं
थोडा रुसवा थोडे भांडण
चिडचिड ह्याची खमंग फोडणी
विसरून सारे नंतर मात्र
करावी एकमेकांची मनधरणी
वेल बहरे संसाराची हेच
मागणे असते देवा
लडिवाळ हे फुल वेलीचे
हा हृदयीचा अमूल्य ठेवा
सौ रेवती शशिकांत
Casino Sites: No Deposit Bonuses 2021 ✔️ Best Casino
ReplyDeleteWe list the most legit no deposit casino bonus codes and no 텍사스 홀덤 족보 deposit bonuses sbobet available. Claim your bonus codes 1xbet download now. 승인 전화 없는 토토 꽁 머니 Get 서산 휴게텔 the latest no deposit bonus codes.